AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ZIM: चार झेल सोडणारा खेळाडू स्पर्धेतून आऊट, नुकसान कोणाचं? झिम्बाब्वे की टीम इंडियाचं!

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका होत आहे. या मालिकेपूर्वी एक फलंदाज स्पर्धेतून बाहेर पडला आहे. यामुळे झिम्बाब्वेला धक्का मानला जात आहे.

| Updated on: Jul 23, 2026 | 3:28 PM
Share
भारताविरूद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेपूर्वी झिम्बाब्वेला मोठा धक्का बसला आहे. झिम्बाब्वेचा डावखुरा टॉप ऑर्डर फलंदाज मिल्टन शुंबा मालिकेला मुकला आहे. पण मागच्या मालिकेत गचाळ क्षेत्ररक्षणामुळे शुंबा चर्चेत होता. त्यामुळे झिम्बाब्वेला फटका बसला होता. (PC-GETTY IMAGES)

1 / 5
मिल्टन शुंबाला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे. त्यामुळे या स्पर्धेला मुकला आहे. शुंबाने बांगलादेशविरूद्धच्या टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात चार झेल सोडले होते. त्यामुळे झिम्बाब्वेला पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. तसेच मालिकाही हातून गमावली होती. (PC-GETTY IMAGES)

2 / 5
मिल्टन शुंबाच्या जागी ओपनर फलंदाज इनोसेंट काइया याला संघात जागा दिली गेली आहे. सध्या इनोसेंट जबरदस्त फॉर्मात आहे. काइयाने कसोटी आणि वनडे फॉर्मेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. (PC-GETTY IMAGES)

3 / 5
इनोसेंट काइयाने बांगलादेशविरुद्ध खेळलेल्या एकमेव कसोटी समन्यात 140 धावांची खेळी केली होती. पण वनडे मालिकेतील तिन्ही सामन्यात फेल गेला होता. त्याने तीन सामन्यात 55 धावा केल्या होत्या. (PC-GETTY IMAGES)

4 / 5
झिम्बाब्वेचा टी20 संघ: सिकंदर रझा (कर्णधार), ब्रायन बेनेट, रायन बर्ल, टनका चिवांगा, बेन करन, ब्रॅड इवान्स , वेस्ले मधेवीरे, तडीवांशे मारूमानी, वेलिंग्टन मसकजदा, ब्लेसिंग मुजरबानी, डायन मायर्स, रिचर्ड नगरवा, न्यूमॅन न्यामुरी, तफदजवा सिगा आणि इनोसेंट काइया.(PC-GETTY IMAGES)

5 / 5
Follow Us
ठाकरे गटाकडून संपर्कप्रमुखांची यादी जाहीर; 40 मतदारसंघांपैकी हे नाव...
ठाकरे गटाकडून संपर्कप्रमुखांची यादी जाहीर; 40 मतदारसंघांपैकी हे नाव तुफान चर्चेत
दिशा सालियन प्रकरणात सीबीआयचा तपास सुरू, वडिलांचा जबाब...
दिशा सालियन प्रकरणात सीबीआयचा तपास सुरू, तिच्या वडिलांचा जबाब... नेमकं काय घडणार?
राष्ट्रीय चित्रपट सोहळा गुजरातमध्ये, यामागे... आर्थिक उलाढाल झाल्याचा
राष्ट्रीय चित्रपट सोहळा गुजरातमध्ये, यामागे... आर्थिक उलाढाल झाल्याचा 'सामना'त खळबळजनक दावा
अंजली दमानियांनी शेअर केला व्हिडीओ; पार्थ पवारांसह सरकारला घेरलं, एक..
अंजली दमानियांनी शेअर केला व्हिडीओ; पार्थ पवारांसह सरकारला घेरलं, एकच प्रश्न...
पुन्हा नाशिकमध्ये भोंदूबाबाकडून लोकांची फसवणूक, असलं आमिष दाखवलं की...
पुन्हा नाशिकमध्ये भोंदूबाबाकडून लोकांची फसवणूक, असलं विचित्र आमिष दाखवलं की पीडित...
लंडनमध्ये एकनाथ शिंदेंना मोठा सन्मान, मराठी संस्कृतीचा केला गौरव

अरे हे काय घडलं? शिंदे गटाला मोठा धक्का... पक्षातील अनुभवी नेत्याचं...
अरे हे काय घडलं? शिंदे गटाला मोठा धक्का... पक्षातील अनुभवी नेत्याचं पद धोक्यात
‘मार्किंग पॅटर्न लीक झाला तर परीक्षा का घेतली?’ रोहित पवारांचा MPSC ला
मार्किंग पॅटर्न लीक झाला तर परीक्षा का घेतली? MPSC प्रकरणात नवा ट्विस्ट
MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता परीक्षा कधी?

अभिजीत दीपकेचा मोठा निर्णय; काल व्हिडीओ शेअर केला अन् आज...
अभिजीत दीपकेचा मोठा निर्णय; काल व्हिडिओ शेअर केला अन् आज...