
Nana Patole | भाजपने ओबीसींचा घात केला, आता भाजपने ओबीसी समाजाला ग्राह्य धरु नये – नाना पटोले
भाजपने ओबीसी समाजाचा घात केला आहे. त्यामुळे आता भाजपने ओबीसी समाजाला (OBC) ग्राह्य धरु नये, असे वक्तव्य काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केले. भाजप हा दुतोंडी पक्ष आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाला विरोध केला होता. आताचे पंतप्रधानही संघाचे प्रचारक आहेत. सरसंघचालकांचा आदेश प्रचारकाला मानावा लागतो. त्यामुळे ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबतची असणारी भाजपची रणनीती दुतोंडी आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अंपायरच्या वाईड निर्णयावर कुलदीप संतापला; पुढच्याच बॉलवर दिलं उत्तर
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
भाजप, शिवसेना आमने-सामने, पुण्याच्या दोन्ही जागांवर भाजपचा दावा
UNSC साठी भारताच्या बाजूने फक्त रशियाचं नाही अजून दोन देश उभे राहिले
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला