
विजय वडेट्टीवार, काँग्रेस
राजकारणातला देवमाणूस गेला, राजीव सातव यांच्याविषयी बोलताना विजय वडेट्टीवार ढसाढसा रडले
राजकारणातला देवमाणूस गेला”, अशा शब्दात मंत्री विजय वडेट्टीवार यांनी खासदार राजीव सातव यांना आदरांजली वाहिली.
मुंबई : काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव (Rajiv Satav) यांची कोरोनाविरुद्धची लढाई अपयशी ठरलीय. कोरोनावरील उपचारादरम्यान पुण्याच्या जहांगीर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. “त्यांच्या निधानाने काँग्रेस पक्षाचं कधीही भरुन न येणारं नुकसान झालंय. राजकारणातला देवमाणूस गेला”, अशा शब्दात मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सातव यांना आदरांजली वाहिली. राजीव यांच्याबद्दलच्या आठवणी सांगताना वडेट्टीवार यांना गहिवरुन आलं. ते बोलता बोलता रडायला लागले. टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.
Related Video
या अभिनेत्रीचे चित्रपट बघण्यासाठी थिएटरबाहेर चपला काढून जायचे लोक
गंभीरला प्रशिक्षकपदावरुन हटवा, वर्ल्डकप विनर खेळाडूच्या मागणीने खळबळ
शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का, थेट खासदारांनंतर आमदारही वेगळी भूमिका
90 ची टॉप अभिनेत्री, जिचे बॉबी देओलसोबत सुरु होते अफेअर, पण नवऱ्याला..
फक्त अर्धा तास... तर भाजपचे महाराष्ट्रात सात तुकडे होतील; संजय राऊत
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले
50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; ठाकरे-शिंदे काय बोलणार?
वाशिम : निष्काळजीपणामुळे पाईपलाईन फुटली, हजारो लिटर पाण्याची नासाडी
कोयना पाणीटंचाई : प्राचीन गावं, मंदिरांचे अवशेष उघडकीस; व्हायरल स्टंटने गाड्या रुतल्या
संजय देशमुख यांना आम्ही खासदार बनवलं, आता आम्हीच त्यांना पाडू; शिवसैनिकांचा निर्धार
श्री क्षेत्र भीमाशंकर इथं सर्वसामान्यांसाठी दर्शन सुरू; पहाटेपासून भाविकांची गर्दी
तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर गोंदियात सर्वदुर मुसळधार पावसाची हजेरी