
MP Rajeev Satav Death | काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं कोरोनामुळे निधन
काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव (Congress MP Rajeev Satav) यांचे कोरोना संसर्गनंतर उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते कोरोनाशी झुंज देत होते. मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली. पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये (Pune Jehangir hospital) राजीव सातव यांनी अखेरचा श्वास घेतला.कॉंग्रेस सरचिटणीस रणदीपसिंग सुरजेवाला यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली.
अक्षय खन्नाच्या सावत्र भावाला पाहिलंत का? म्हणाल हा तर...
..मी आउट ऑफ फॉर्म नाही, सूर्या चूक मान्यच करेना!
सूर्याचे गुरूच्या राशीत भ्रमण; तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
टीम इंडियाचा 7 विकेट्सने विजय, धर्मशालेत 10 वर्षानंतर पराभवाची परतफेड
क्रिकेटचा देव सचिन याने फुटबॉलचा गॉड लियोनल मेस्सी याला दिले खास गिफ्ट
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
सुनिल तटकरे यांनी धरला वारकऱ्यांसोबत ठेका
नंदुरबारमध्ये अश्वांची सौंदर्यस्पर्धा, शौकिनांची गर्दी
सोलापूर : करमाळा पाथुर्डी गावचे ग्रामदैवत श्री चांदखणबाबा महाराजांचा 25 वा मूर्ती प्राणप्रतिष्ठादिन साजरा
Parbhani : फटाका बुलेट सायलेन्सरवर वाहतूक पोलिसांची कारवाई
डोंबिवलीत रंगली पहिलीच पॅरा स्टेट रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा