
पिंपरी-चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक लढवण्यावर काँग्रेस ठाम
पिंपरी-चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक लढवण्यावर काँग्रेस मात्र ठाम आहे. पाहा व्हीडिओ...
पिंपरी-चिंचवड : लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पिंपरी-चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक लागली आहे. या जागेवर बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी भाजप आग्रही आहे. पिंपरी-चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक लढवण्यावर काँग्रेस मात्र ठाम आहे.त्यामुळे विधानसभा बिनविरोध होण्याची आशा धूसर झाली आहे. महाविकास आघाडी असली तरी आम्ही आमच्या निर्णयावर ठाम असल्याची काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. आज चिंचवड विधानसभेतील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यात निवडणूक लढवण्यास इच्छुक असणारे उमेदवारही सहभागी झाले होते.काही जणांचे उमेदवारी अर्ज शहराध्यक्ष कैलास कदम यांनी स्वीकारले आहेत.
Published on: Jan 28, 2023 1:39 PM
Related Video
56 वर्षे जुणं प्रचंड रोमँटिक गाणं, जे ऐकताच प्रत्येकजण गुणगुणतो, आजही
मृतदेहांच्या प्रायव्हेट पार्टवरून जोक... सेजल पवार मोठ्या अडचणीत
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
उर्मिला मातोंडकरच्या पूर्व पतीने घटस्फोटानंतर थाटला दुसरा संसार
मला गाडीवरून आंदोलनात न्या, पण... 85 वर्षांच्या आजींनी ललकारलं; सरकारच
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
11 लाखांच्या दारूच्या मुद्देमालावर पोलिसांनी फिरवला रोडरोलर
अवकाळी पावसाच्या फटक्यानंतर आता मान्सूनच्या विलंबाने शेतकरी चिंतेत
भिवंडीत मध काढण्यासाठी युवकाचा उंच इमारतीवर जीवघेणा प्रयत्न
Bhandara : नाना पटोले यांनी घेतला गावरान आंबे आणि जांभळाचा आस्वाद
Lasalgaon : लासलगावमधील कुक्कुटपालन केंद्रातून सापाची सुटका