Marathi News Videos Contro between PWP and BJP workers during the inauguration of development works in Kandhar, Nanded

Nanded | नांदेडच्या कंधारमध्ये विकासकामांच्या शुभारंभावेळी शेकाप आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा
दोन्ही गटात हाणामारी जुंपल्याने पोलिसांनी बळाचा वापर करत दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना आवरते घेतले. या प्रकाराने कंधार तालुक्यात राजकीय संघर्ष इरेला पेटल्याचे चित्र तयार झालेय. (Contro between PWP and BJP workers during the inauguration of development works in Kandhar, Nanded)
नांदेड : विकासकामांच्या उदघाटनात खासदारांचे नाव नसल्याने नांदेडच्या कंधारमध्ये आज जोरदार राडा झालाय. लोहा कंधारचे शेकापचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी आज काही सार्वजनिक कामांचा शुभारंभ आयोजित केला होता. मात्र या कार्यक्रमात प्रोटोकॉल नुसार खासदारांच्या नावाचा उल्लेख नव्हता. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता आमदार शिंदे यांनी अरेरावी करत शिवीगाळ केली. त्यामुळे चिडलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यानंतर आमदार समर्थकानी भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत झटापट केली. दोन्ही गटात हाणामारी जुंपल्याने पोलिसांनी बळाचा वापर करत दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना आवरते घेतले. या प्रकाराने कंधार तालुक्यात राजकीय संघर्ष इरेला पेटल्याचे चित्र तयार झालेय.
Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची..
CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट
Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?
Maharashtra News : राजधानीतील आंदोलनाचे महाराष्ट्रातही पडसाद, वंचित बहुजन आघाडीकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक
तू नको ना पडू यात.. लाठीचार्जचा विरोध करताच गिरीजा ओक ट्रोल; ‘नॅशनल क्रश’ला अनेकांनी केलं अनफॉलो
Related Video
पोलीस हाय अलर्टवर, धर्मेंद्र प्रधान यांच्या घराकडे जाणारे रस्ते बंद
अपघातग्रस्त तरुणीच्या मदतीला धावल्या सुनेत्रा पवार...घडलं काय?
नेटफ्लिक्सवरही 'धुरंधर'चा बोलबाला; फक्त 6 महिन्यात तब्बल इतके व्ह्यूज
नवी दिल्लीत आंदोलन पेटले; आता अण्णा हजारे मैदानात उतरले
मारा.. मारा.. 300-400 तरुणांच्या घोळक्याने चढवला पोलिसांवर हल्ला
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
छत्रपती शिवाजी पार्कवर आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले तुकाराम महाराज पालखीचे दर्शन
काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालयासमोर भाजपचे आंदोलन
जळगावच्या अमळनेर बाजार समितीमध्ये अजितदादांच्या बैलगाडीवरील पूर्णाकृती स्मारकाचे अनावरण
अंबरनाथच्या फॉरेस्ट नाक्यावरील सीएनजी पंपाचं छत कोसळलं