
Yogesh Sagar यांचं मुंबईबाबत बोलताना वादग्रस्त वक्तव्य-tv9
आमदार योगेश सागर यांनी मुंबईतील रस्त्यांच्या समस्येबाबत बोलताना, मुंबईतील रस्त्यांची अवस्था ही गरीब की जोरु आणि सबकी भाभी... असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
राज्याचे अधिवेशन सध्या सुरू असून पायऱ्यांवरील अनेक घोषणांनी ते गाजत आहे. यादरम्यान सभागृहातील काही वक्तव्यांमुळे देखील आता हे अधिवेशन गाजणार आहे. तर या वक्तव्यांमुळे टीका ही होताना पहायला मिळत आहे. राज्यातील रस्त्यांची दुरावस्था झाली असून अनेकांना त्याचा फटका बसत आहे. असाच फटका मुंबईला देखिल बसत आहे. मुंबईतील रस्त्यांच्या समस्येबाबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिल्यानंतर, योगेश सागर हे बोलायला उभे राहिले आणि त्यांची जीभ घसरली. आमदार योगेश सागर यांनी मुंबईतील रस्त्यांच्या समस्येबाबत बोलताना, मुंबईतील रस्त्यांची अवस्था ही गरीब की जोरु आणि सबकी भाभी… असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
Published on: Aug 23, 2022 12:00 PM
Related Video
श्रीलंकेत वैभवची नादखुळा कामगिरी, 55 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच...
ओमराजे निंबाळकर धाराशिवला पोहोचण्यापूर्वीच थेट एकनाथ शिंदे यांचे आदेश
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंचा थेट ओमराजेंना फोन, म्हणाले तुम्हीच मला...
घरात बसून पक्ष वाढत नाही तर...; गिरीष महाजनांचा उद्धव ठाकरेंना टोला
ओमराजे सोमवारी मातोश्रीवर? ठाकरे यांना काय दिला निरोप?
घरात बसून पक्ष वाढत नाही तर...; गिरीष महाजनांचा उद्धव ठाकरेंना टोला
शिंदे हे अमित शाहांचे टेस्ट ट्यूब बेबी; संजय राऊतांचा हल्लाबोल
15 कोटी घेतलेत, विकासाच्या गप्पा मारू नका! राऊतांचा मोठा खुलासा
राष्ट्रवादीला मोठा धक्का! बडा नेता भाजपच्या वाटेवर....
ठाकरे की शिंदे? आज ठरणार ओमराजेंचा राजकीय मार्ग! काही तासांत....