Video | कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सीन लस मेडिकलमध्ये मिळणार ? सीरम आणि भारत बायोटेक कंपन्यांचा सरकारकडे अर्ज

Video | कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सीन लस मेडिकलमध्ये मिळणार ? सीरम आणि भारत बायोटेक कंपन्यांचा सरकारकडे अर्ज

| Edited By: | Updated on: Jan 27, 2022 | 9:30 AM

आता कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सीन या कोरोना प्रतिबंधक लसी मेडिकलमध्येही मिळणार आहेत. लसींची किंमत प्रतिडोस 425 ते 450 असणार आहे. भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूटने यासाठी केंद्र सरकारकडे मागणी केली होती.

मुंबई : आता कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सीन या कोरोना प्रतिबंधक लसी मेडिकलमध्येही मिळणार आहेत. लसींची किंमत प्रतिडोस 425 ते 450 असणार आहे. भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूटने यासाठी केंद्र सरकारकडे मागणी केली होती. नियमित वितरणाची परवानगी द्यावी, यासाठी या दोन्ही कंपन्यांनी केंद्राकडे अर्ज केला होता. ही मागणी लवकरच मान्य होण्याची शक्यता आहे