Mumbai | गुन्हे शाखेकडून अंधेरीतील ड्रग पेडलरला अटक, लाखोंचा गांजा जप्त

Mumbai | गुन्हे शाखेकडून अंधेरीतील ड्रग पेडलरला अटक, लाखोंचा गांजा जप्त

| Edited By: | Updated on: Jun 05, 2021 | 1:31 PM

गुन्हे शाखेकडून अंधेरीतील ड्रग पेडलरला अटक करण्यात आली आहे. या ड्रग्ज तस्कराकडून लाखोंचा गांजा जप्त करण्यात आला आहे. या आरोपीविरोधात एनडीपीएस कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.