दादर मार्केटमध्ये भाजी घेण्यासाठी लोकांची गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

| Updated on: Oct 17, 2021 | 9:44 AM

दादर मार्केटमध्ये लोकांची गर्दी पहायला मिळत आहे आज संडे चा दिवस आहे लोकांनी भाजी खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडलेले आहेत दादर मार्केट मध्ये अनेक जण फिरत आहे सध्याच्या बघितला तर कुठल्याही प्रकारच्या सोशल डिस्टंसिंग नाही भाजी मार्केटमध्ये लोकांची गर्दी आहे

Follow us on