
बस सुरू होताच प्रवाशांची गर्दी; व्हिडीओ व्हायरल
अनेक दिवसांनंतर सर्वांची लाडकी लालपरी अर्थात बस सेवा सुरू झाली आहे. अनेक आगारातून बस धावताना दिसत आहेत. प्रवासी देखील बसमधून प्रवास करण्यासाठी गर्दी करत आहेत.
अनेक दिवसांनंतर सर्वांची लाडकी लालपरी अर्थात बस सेवा सुरू झाली आहे. अनेक आगारातून बस धावताना दिसत आहेत. प्रवासी देखील बसमधून प्रवास करण्यासाठी गर्दी करत आहेत. गर्दीचा असाच एक व्हिडीओ औरंगाबादच्या मध्यवर्ती बसस्थानकातून व्हायरल झाला आहे. लोकांनी बसमध्ये बसण्यासाठी गर्दी केली आहे. काही जण तर खिडकीमधून चढण्याचा प्रयत्न करत असल्याचे पहायला मिळत आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
सकाळी कोमट पाण्यात चिमूटभर हिंग मिसळून प्या; एक नाही अनेक फायदे...
भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर...कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं
चक्रीवादाळाच्या तांडवानंतर महाराष्ट्रात अलर्ट, येत्या दोन दिवसात...
देशातील सर्वांत लोकप्रिय वेब सीरिज; IMDb च्या यादीत नंबर 1
भाजपच्या बड्या नेत्याने शिंदे गटाला सुनावलं; म्हणाले, महायुतीत राहून..
भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर...कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर..
मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर ACB ची कारवाई...
MLC नीकालांनंतर राजकीय चिखलफेक टाळा! महायुतीतील नेत्यांना आवाहन
नागपूरच्या निकालावरून नितेश राणे काँग्रेसवर भडकले; 17 हजार...