
Saamna | ‘बाळासाहेबांचं स्वप्न ही भाजपच्या तोंडची भाषा कारस्थान’-सामना-tv9
सामनातील अग्रलेखातून फडणवीस यांच्या त्या विधानाचा समाचार घेताना, बाळासाहेबांचे स्वप्न वगैरे ही भाजपच्या तोंडची भाषा हे कारस्थान असल्याचे म्हटलं आहे.
राज्यात दहीहंडीचा सण हा राजकारण्यांसाठी राजकीय टोलेबाजीचा फड झाला होता. प्रत्येक दहीहंडीच्या स्टेजवरून राजकीय टीका होताना दिसत होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न हे भाजपच पूर्ण करेल, असं विधान केलं होतं. त्यावरून आता शिवसेनेचं मुखपत्र सामनातून टीका करण्यात आली आहे. आजच्या सामनातील अग्रलेखातून फडणवीस यांच्या त्या विधानाचा समाचार घेताना, बाळासाहेबांचे स्वप्न वगैरे ही भाजपच्या तोंडची भाषा हे कारस्थान असल्याचे म्हटलं आहे. त्याचबरोबर ज्यांनी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी यांना विसरले ते बाळासाहेबांचे स्वप्न कसले साकार करणार? असाही टोला सामनातून हाणला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
काल सुनेत्रा पवार गुंगी गुडिया, आज काँग्रेसची आश्चर्यकारक भूमिका
संभाजीनगरात 3 हजार पोर्नोग्राफीचे Video...नेत्याच्या खुलाशाने एकच खळबळ
खोली रिकामी करायची आहे, पॅकिंगला ये सांगत बोलावलं अन्.. तिथे काय घडलं?
'देसी ब्लिंग' फेम सतीश सनपालची सर्व बँक खाती गोठवली; नेमकं प्रकरण काय?
इन्शुरन्स नाही? मग पेट्रोलही नाही; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला प्रस्ताव
इन्शुरन्स नाही? मग पेट्रोलही नाही; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला प्रस्ताव
मोठी बातमी! मुंबई हायकोर्टाकडून तातडीचे निर्देश; केंद्रीय मंत्री नितीन
राष्ट्रावादीतील हालचाली वाढल्या ! लवकरच होणार मोठा फेरबदल, पुढे...
मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा दावा; व्हायरल पोस्टमध्ये नेमकं काय?
झारखंडमधील विद्यार्थांचं आंदोलन पेटलं! अभिजीत दीपकेंची भूमिका काय?
महाड शहरामध्ये दस्तुरी नाक्यावर तब्बल 30 खड्डे, नागरिक त्रस्त
बसमध्ये पाणी गळतीचा व्हिडिओ व्हायरल, मनसैनिक आक्रमक
जळगाव : पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणांचा गिरीश महाजनांना घेराव
शिरूर : तरुण दुचाकीसह पुराच्या पाण्यात गेला वाहून
गडचिरोली निजामबाद छत्तीसगड राष्ट्रीय महामार्गात झाड पडल्याने बस अडकली...