
अविवाहित महिलांच्या गर्भपातासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, पाहा…
अविवाहित महिलांच्या गर्भपातासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिलाय.
संदीप राजगोळकर, TV9 मराठी, प्रतिनिधी, नवी दिल्ली : अविवाहित गर्भवती महिलांसाठी महत्वाची बातमी… अविवाहित महिलांच्या गर्भपातासंदर्भात (Unmarried Women Abortion) सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिलाय. अविवाहित महिलांनाही गर्भपातासंदर्भात सुरक्षित आणि कायदेशीर अधिकार असेल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलाय. त्यामुळे आता अविवाहित महिलांनाही 24 आठवड्यांचा गर्भपाताचा अधिकार असेल.
Published on: Sep 29, 2022 12:24 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
रेशनच्या तांदळात चक्क दातांची कवळी; धाराशिवमधील घटनेनं खळबळ
माझ्याकडे चॅटिंगचे पुरावे, अभिनेत्रीने सूर्यकुमार यादवचं गुपित फोडलं
आता मुंबईत उपोषण, जरांगेंची घोषणा, आतापर्यंत किती मागण्या मान्य?
कॉलेजच्या कट्ट्यावर गाजलेलं हे गाणं, 34 वर्षांनंतरही प्रचंड सुपरहिट
मास्टर-ब्लास्टरला टाकलं मागे! जो रूटने मोडला सचिनचा ऐतिहासिक विक्रम
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...