
Devendra Fadnavis Video | सर्व मंत्र्यांना चांगली खाती मिळाली, महाराष्ट्राला याचा चांगला फायदा होणार : देवेंद्र फडणवीस
बऱ्याच दिवसानंतर महाराष्ट्राला चांगले खाते मिळाले आहेत. याचा महाराष्ट्राला नक्कीच फायदा होईल, असे फडणवीस म्हणाले.
मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाचा काल विस्तार झाला. यामध्ये राज्याच्या वाट्याला चार मंत्रिपंद आली. यामध्ये एक कॅबिनेट तर तीन राज्यमंत्रिपदं आहेत. नारायण राणे, भागवत कराड, भारती पवार आणि कपिल पाटील अशी या चार मंत्र्यांची नावे आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बऱ्याच दिवसानंतर महाराष्ट्राला चांगले खाते मिळाले आहेत. याचा महाराष्ट्राला नक्कीच फायदा होईल, असे फडणवीस म्हणाले. राणे यांना मंत्रिपद देताना त्यांच्या क्षमतेचा विचार करण्यात आला आहे. बाकी कोणत्याही गोष्टीवर विचार करण्यात आलेला नाही, असेही फडणवीस यांनी सांगितलं.
Related Video
मुंबई मोठा अनर्थ! मोठं झाड स्कुल बसवर कोसळलं, 10 चिमुकले गंभीर जखमी
तिरुपती ते पद्मनाभस्वामी मंदिर, टॉप-10 श्रीमंत मंदिराची संपत्ती किती?
शिंदे गटात जाण्यापूर्वी सचिन अहिरांनी ठाकरेंना केला मेसेज? काय म्हणाले
ज्यांनी आयुष्यात कधी दगड उचलला नाही ते आम्हाला शिकवायला लागलेत - अहिर
सचिन अहिर यांच्या पत्नी कोण? त्या काय करतात? त्यांचं लग्न कसं जुळलं?
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक?; सचिन अहिरांचा ठाकरेंवर पलटवार
पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले 'असं काही' अन् पिकला
जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पहावी?; राऊतांची पहिली प्रतिक्रिया
जळगाव जिल्ह्यात १०९ गावांत पाणीटंचाई
तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायांचा धाराशिवला मोठा फायदा
वाशिममध्ये नदी-नाले दुथडी, अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती
विदर्भातील शाळेची घंटा आज वाजली, विद्यार्थ्यांचे प्रवेश उत्सव साजरा
भंडारा जिल्ह्यात शाळांची पहिली घंटा! ढोल-ताशांचा गजर, आणि फुलांची उधळण करत विद्यार्थ्यांचे स्वागत