
devendra fadnavis letter
Video | सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजावर पुन्हा अन्याय, देवेंद्र फडणवीसांचा आरोप
Video | सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजावर पुन्हा अन्याय, देवेंद्र फडणवीसांचा आरोप
मुंबई: राज्य सरकारची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजावर पुन्हा अन्याय झाला आहे, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणालेत. यासंदर्भात राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा करून, वारंवार स्मरणपत्रे पाठवूनसुद्धा कोणतीही कारवाई राज्य सरकारने केली नाही. आतातरी नाकर्तेपणा सोडून जागे व्हा, असे पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले.
Published on: May 29, 2021 8:56 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
केतू गोचरमुळे या ५ राशींनी सावध राहावे! आर्थिकदृष्ट्या त्रास होऊ शकतो
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
पितृपक्षात दररोज या 3 गोष्टी करायला विसरु नका...
दत्तात्रय भरणेंनी कार्यकर्त्याच्या पायात चप्पल घालताच त्याला अश्रू...
मुंबईच्या खेळाडूला लागली मोठी लॉटरी, आता गिलने थेट डेब्यू दिला
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...