
संजय राऊत निर्बुद्धपणे बोलतात, त्यांना काय उत्तर देणार?; देवेंद्र फडणवीस यांचं टीकास्त्र
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरेगटाचे नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसंच उद्धव ठाकरेंवरही त्यांनी टीका केली आहे. पाहा...
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राजकारणात परिस्थिती कधीही बदलू शकते. पण इतकं निराश होऊन काही बोलायचं नसतं. संजय राऊत निर्बुद्धपणे बोलतात. अशा निर्बुद्ध लोकांना काय उत्तर देणार?, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांवर टीका केली आहे. तसंच उद्धव ठाकरेंवरही त्यांनी टीका केली आहे. ठाकरेंकडे मोजके शब्द आहेत. तेच शब्द फक्त फिरवून फिरवून वापरत असतात, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Published on: Feb 21, 2023 3:33 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
इंग्लंडकडून दारुण पराभवानंतर पाकिस्तानला दुहेरी फटका!
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजभाषा...
बायकोचं शीर धडावेगळं करणाऱ्याचं थेट एन्काऊंटर, पोलिसांनी थेट...
अमेरिकेला मोठा झटका, चीन बनणार बॉस, ब्रिक्स परिषदेत मोठा खेळ, भारतही..
भाजप कार्यकर्त्याचा सांगाडा 4 वर्षानंतर कब्रस्तानातून बाहेर; गूढ वाढलं
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजभाषा...
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत...
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी