
VIDEO : GSB Ganapati | वडाळ्यातील जीएसबी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी
संपूर्ण राज्यात गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरूयं. बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी दिसते आहे. मुंबईमध्ये तर आज सकाळपासूनच बाप्पाच्या आगमनाची तयारी जोरदार पध्दतीने केले जात आहे. वडाळ्यातील जीएसबी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आज सकाळपासूनच मोठी भाविकांनी गर्दी केलीयं.
संपूर्ण राज्यात गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरूयं. बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी दिसते आहे. मुंबईमध्ये तर आज सकाळपासूनच बाप्पाच्या आगमनाची तयारी जोरदार पध्दतीने केले जात आहे. वडाळ्यातील जीएसबी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आज सकाळपासूनच मोठी भाविकांनी गर्दी केलीयं. भाविकांच्या मोठ्या रांगा यावेळी बघायला मिळतायंत. अजून पुढील 10 दिवस भाविकांच्या गर्दीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
तो जिहादी जिंकला, ट्रम्प यांना मोठा धक्का, संसेदत पहिल्यांदाच मुस्लिम
पांढरे केस लपवण्यासाठी डाय नको! घरच्या घरी बनवा हा नैसर्गिक हेअर मास्क
वहिदा रहमान यांनी जीव धोक्यात घालून शूट केलेलं गाणं, ठरलं प्रचंड हिट
णबीरने माझ्या खांद्यावर हात ठेवून....आदिनाथने सांगितला
शेवटच्या जोडीने डोकेदुखी वाढवली; गुरनूर ब्रारने वापरली अनोखी युक्ती!
दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश.....
बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला...
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र...
महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप....