Dharmendra Pradhan News |  धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत केंद्र सराकर नेमकी काय भूमिका घेणार?

Dharmendra Pradhan News | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत केंद्र सराकर नेमकी काय भूमिका घेणार?

| Updated on: Jul 23, 2026 | 12:09 PM

नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. काही दिवसांपासून दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीचं आक्रमक आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे देशभर पडसाद उमटले आहेत. देशभरातील तरुण रस्त्यावर उतरून आपआपल्या राज्यात आंदोलन करत आहेत. दुसरीकडे राजकीय पक्षांनीही रस्त्यावर उतरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरलीय.

नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. काही दिवसांपासून दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीचं आक्रमक आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे देशभर पडसाद उमटले आहेत. देशभरातील तरुण रस्त्यावर उतरून आपआपल्या राज्यात आंदोलन करत आहेत. दुसरीकडे राजकीय पक्षांनीही रस्त्यावर उतरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरलीय. तर संसदेच्या दोन्ही सभागृहातही विरोधकांनी सरकारला या मुद्द्यावर घेरलं आहे. अशात आता केंद्राची नेमकी भूमिका काय? यावर तर्क लावले जात आहेत.

सुत्रांच्या माहितीनुसार सरकार धर्मेंद्र प्रधानाचा राजिनामा घेण्याची शक्यता फार कमी आहे. दुसरीकडे राजिनामा घेणार नाही मात्र चर्चेला तयार असल्याचं मंत्री किरेज रिजिजू यांनी स्पष्ट केले आहे. इतकेच नाही तर सीजेप शिष्टमंडळ आणि भाजप मंत्र्यांची चर्चादेखील झाली आहे. केंद्र आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याना आर्थिक मदत करण्याबाबत सकारात्मक आहे. सीजेपीसोबत गांभीर्याने चर्चा करण्यासही सरकार तयार आहे.

Published on: Jul 23, 2026 12:01 PM
Follow Us