भारतात लव्ह जिहाद… शिवरायांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर धीरेंद्र शास्त्रींचं आणखी एक वक्तव्य चर्चेत

भारतात लव्ह जिहाद… शिवरायांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर धीरेंद्र शास्त्रींचं आणखी एक वक्तव्य चर्चेत

| Updated on: Apr 27, 2026 | 12:42 PM

अलीकडेच बागेश्वर बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धीरेंद्र शास्त्री यांच्या शिवरायांबाबतच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं होतं. त्यानंतर चार मुले जन्माला घालण्याच्या विधानावरही अनेकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. बागेश्वर बाबांनी पुन्हा एका गंभीर मुद्यावर भाष्य केले आहे.

बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर नागपुरातील त्यांच्या ५ दिवसीय रामकथेच्या मंचावर शिवाजी महाराजांचा मोठा फोटो लावल्याचं दिसतंय.

यादरम्यान बागेश्वर बाबाने सांगितलं की, “आम्ही सनातन मुलींना समज देऊ, सावध करू. भारत लव्ह जिहादमुक्त व्हायला हवा.” यावेळी बागेश्वर बाबाने सांगितलं, “प्रेम करणं चूक नाही, मात्र जे प्रेम तुमची अस्मिता, तुमचा धर्म, स्वाभिमान सगळंच प्रश्नचिन्ह बनून राहील ते प्रेम नाही. त्यामुळे तुम्ही काली (देवी) बना, मात्र बुरखेवाली बनू नका.”

Published on: Apr 27, 2026 12:42 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us