Raj Thackeray | राज ठाकरेंच्या नव्या लूकची सोशल मीडियात चर्चा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray new Look )यांनी आणखी एक नव्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मनसेच्या सरचिटणीस आणि राज ठाकरे कुटुंबियांच्या निकटवर्तीय रिटा गुप्ता यांचे चिरंजीव हर्ष गुप्ता यांचं आज लग्न आहे. मुंबईतील ‘द लीला’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये होत असलेल्या या विवाह सोहळ्याला राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली. त्यावेळी राज ठाकरे यांचा नवा लूक दिसून आला.