
Special Report | ‘राज’सभेवरुन Shivsena-MNS मध्ये वार पलटवार
पोलिसांकडून सभेला गरवारे स्टेडियमचा पर्याय सुचवल्याची चर्चा सध्या सुरू आहे. मात्र मराठवाडा सांस्कृतिक मैदानासाठी मनसे ठाम आहे. त्यामुळे प्रशासन यातून काय मार्ग काढते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
औरंगाबाद : औरंगाबाद येथील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला 10 दिवस बाकी आहेत. तर सभेला विरोधही होत आहे मात्र आता औरंगाबाद पोलिस सभेची तारीख बदलण्यास सांगत आहेत. रमजान ईदनंतर 3 मे रोजी मनसे सभा घ्यावी असे औरंगाबाद पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. नियोजित जागी सभा घ्यायची असल्यास सभेची तारीख बदलण्याची सूचना पोलिसांकडून करण्यात आली आहे. पोलिसांकडून सभेला गरवारे स्टेडियमचा पर्याय सुचवल्याची चर्चा सध्या सुरू आहे. मात्र मराठवाडा सांस्कृतिक मैदानासाठी मनसे ठाम आहे. त्यामुळे प्रशासन यातून काय मार्ग काढते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
सावलीसारखे सतत स्टार्ससोबत, पण स्वतःही आहेत सेलिब्रिटी! कोण आहेत ते ?
El Niño चा भारतावर भयंकर परिणाम, मार्च महिन्यात होणार इतके मृत्यू
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
निमिष कुलकर्णीनं सोडली 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'? अभिनेता म्हणाला...
कांदा खरेदी करताना या चुका टाळा; अन्यथा पैशांचं होईल मोठं नुकसान
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर...कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर..