
Bacchu Kadu | ED भाजपच्या कार्यालयातून चालत आहे – बच्चू कडू
इंग्रजानंतर सत्तेचा इतका दुरुपयोग भाजप करतेय, एकनाथ खडसे यांनी भाजप सोडली म्हणून त्यांच्यावर ही कारवाई अयोग्य, ईडी च्या विरोधात लोक रस्त्यावर उतरतील, असे बच्चू कडू म्हणाले.
ED आता भाजपच्या पक्ष कार्यालयातून चालत आहे. EDच्या माध्यमातून सत्तांतर करण्याचा भाजपचा प्रयत्न सुरु आहे. पूर्वी लोकांच्या मतांनी सत्तांतर व्हायचं, आता भाजप ईडी ने सत्तांतर करत आहेत. भाजपचे सर्व नेते हरीशचंद्राची औलाद आहे का? भाजपचा एकंही नेता भ्रष्टाचारी नाही का? एकाही भाजप नेत्यावर ईडी ची कारवाई का नाही?, असा सवाल राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला आहे. इंग्रजानंतर सत्तेचा इतका दुरुपयोग भाजप करतेय, एकनाथ खडसे यांनी भाजप सोडली म्हणून त्यांच्यावर ही कारवाई अयोग्य, ईडी च्या विरोधात लोक रस्त्यावर उतरतील, असे बच्चू कडू म्हणाले.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
आणि मी आतून पूर्णपणे तुटलो... असं काय घडलं विराटसोबत?
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
अगोदर स्वीडनमध्ये निवडून आलेल्या चुलत बहिणीवर टीका, सुजय विखे पाटील..
ममता कुलकर्णीचा डान्स पाहून नेटकरी म्हणाले, तरुण अभिनेत्रींनाही टक्कर
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...