
Special Report | Eknath Khadse यांना पाडण्यासाठी भाजपची खेळी तयार?
एकनाथ खडसे भाजपमधून बाहेर पडण्याआधीपासूनच त्यांच्याविरोधात देवेंद्र फडणवीस यांनी षडयंत्र रचले होते असा आरोप एकनाथ खडसे करतात.
एकनाथ खडसे भाजपमधून बाहेर पडण्याआधीपासूनच त्यांच्याविरोधात देवेंद्र फडणवीस यांनी षडयंत्र रचले होते असा आरोप एकनाथ खडसे करतात. एकनाथ खडसे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत असं कळताच त्यांनी भूखंड आणि इतर गोष्टी नसतानाही उभा केल्या त्यामुळेच आपल्याला भाजप पक्षातून बाहेर पडावे लागले असल्याचेही ते सांगतात. तर आता मात्र एकनाथ खडसे विधान परिषदेत पाडण्यासाठी काय काय खेळी करण्यात येतात त्याचं चित्र हे विधान परिषदेच्या निकालावेळीच स्पष्ट दिसणार आहे. त्यांच्या विरोधात आणि त्यांना पराभूत करण्यासाठी आताही भाजपकडून जोरदार प्रयत्न केले जाऊ शकतात असंही सांगितले जात आहे. त्यामुळे मतांची वजाबाकी लक्षात घेता विधान परिषदही एकनाथ खडसेंना सोपी नाही हे आता विधान परिषदेच्या निकालावेळीच कळणार आहे.
Published on: Jun 16, 2022 8:56 PM
Related Video
5-स्टार सेफ्टी आणि 22 किमी मायलेज, मारुती डिझायर पुन्हा देशात नंबर-१
मोठा पूर! 33 हजार 408 क्युसेकने विसर्ग सुरू, महाराष्ट्रातील पवित्र नदी
एकाच घरामध्ये आढळली तब्बल 40 नागांची पिल्ले, दोन मोठे विषारी नाग
विमानतळावर दुर्घटना टळली; विमान उड्डाण घेण्याच्या तयारीत, तितक्यात...
मला वाटत होते की, लोक त्याचा तिरस्कार करतात पण, खामेनेई यांच्या..
मोठा पूर! 33 हजार 408 क्युसेकने विसर्ग सुरू, महाराष्ट्रातील पवित्र नदी
मविआ'तील गळती काही थांबेना! पद, 20 कोटी अन्... बड्या नेत्याच्या दाव्या
अखेर शिंदेंनी दिलेला शब्द पाळला! प्रकृती ठिक नसतानाही थेट काश्मीरमध्ये
सचिन अहिर यांनी पक्ष प्रवेश करताच मुलीची प्रतिक्रिया, थेट आदित्य ठाकरे
राज्यात पावसाचा हाहाकार! विज पुरवठाही खंडीत, तब्बल 4 शहरांना...