Eknath Shinde | केंद्राकडून मदत मिळवून देण्यासाठी विरोधी पक्षांनी पुढे आलं पाहिजे : एकनाथ शिंदे

| Updated on: May 31, 2021 | 4:56 PM

केंद्राकडून मदत मिळवून देण्यासाठी विरोधी पक्षांनीही एकत्र आले पाहिजे, असे वक्तव्य शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केले. (Eknath Shinde said opposition parties should come forward to get help from Center)

Follow us on

मुंबई : लोकहितासाठी आपण कार्यक्रम राबवत आहोत. मेट्रोमुळे लाखो लोकांना दिलासा मिळणार आहे. मेट्रो प्रकल्प महत्वाचा आहे. भाजपने राजकारण करणं चुकीचे आहे. केंद्राकडून मदत मिळवून देण्यासाठी विरोधी पक्षांनीही एकत्र आले पाहिजे, असे वक्तव्य शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केले.