
Breaking | राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या अर्जासाठी 24 जूनपर्यत मुदतवाढ
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या अर्जासाठी आता 24 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. कमाल संधी पूर्व परीक्षा रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या अर्जासाठी आता 24 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. कमाल संधी पूर्व परीक्षा रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. एमपीएससी कडून शुक्रवारी परिपत्रकाद्वारे ही माहिती जाहिर करण्यात आली आहे. आता परिक्षेला अर्ज 24 जून पर्यंत करता येणार आहे. आयोगाच्या संधीसंदर्भातील तरतुदीमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना या परिक्षेसाठी अर्ज करता आला नव्हता. विद्यार्थ्यांना ही परिक्षा देता यावी म्हणून आयोगाने हा मोठा निर्णय घेतला आहे. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटी तारीख 24 जून 2022 रात्री 12 वाजे पर्यंत आहे. जाहिरातीतील इतर अटी व शर्ती मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
Published on: Jun 18, 2022 1:05 PM
Related Video
आयर्लंड विरुद्ध हरलो नसतो पण शॉटचा टायमिंग चुकला तिथेच गेम फिरला
सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ, सराफा बाजारात आज.. जाणून घ्या आजचे भाव
वर्ल्ड कपमधून आऊट होताच हरमनप्रीत कौर भडकली
गिरगावमध्ये वेश्याव्यवसाय; प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला रंगेहाथ पकडलं
प्रसिद्ध खेळाडूच्या आईचे निधन, मुलाच्या वाढदिवशी घेतला जगाचा निरोप
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,