
Pune | दगडूशेठ गणपती मंदिरात ‘हार्ट स्टार्ट’ मशिनची सुविधा
एखाद्याची ह्रदयक्रिया बंद पडली असता, हे मशिन ह्रदयाचा रिदम ओळखून ह्रदयाला धक्का किंवा शॉक देऊन ह्रदय पुन्हा पूर्ववत सुरु करु शकते. परदेशात गर्दीच्या अनेक ठिकाणी हे मशिन उपलब्ध असते.
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, लायन्स क्लब ऑफ पुणे आणि एन.एम.वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलोजीचा पुढाकाराने
दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हार्ट स्टार्ट मशिनची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. एखाद्याची ह्रदयक्रिया बंद पडली असता, हे मशिन ह्रदयाचा रिदम ओळखून ह्रदयाला धक्का किंवा शॉक देऊन ह्रदय पुन्हा पूर्ववत सुरु करु शकते. परदेशात गर्दीच्या अनेक ठिकाणी हे मशिन उपलब्ध असते. दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते, त्यामुळे याठिकाणी तातडीच्या वेळी रुग्णांना याचा उपयोग होणार आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
'गरीब की बीबी सबकी भाभी' नगरसेवकाच्या वक्तव्यानं महापालिका हादरली
मार्लेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यातह कोसळले दगड; सुरक्षिततेचा प्रश्न
टिपू सुलतान वादात आता सदावर्तेंची उडी, संजय राऊतांकडे केली मोठी मागणी
कोल्हापुरात महापौर बदलणार? 'गोकुळ'नंतर पुन्हा राजकारण रंगणार!
शेवटच्या लोकलमधला थरार पुन्हा रंगमंचावर
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना विधान भोवलं
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला...
दुष्काळाचा मोठा फटका! धाराशिवमध्ये 600 एकरांवरील तुतीच्या बागा...
राजकारणात येण्याची इच्छा नव्हती, पण लीडर बनायचं होतं; पंकजा मुंडेंनी..
महाराष्ट्रात एल निनोचा कहर! मोसंबीच्या बागा जळाल्या, कापूस उत्पादकही..
कार्तिक पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानी मंदिर २२ तास दर्शनासाठी खुले
पाटोदा शहरात काँग्रेस आणि उबाठा गटाकडून गुरांसाठी मोफत पाणी वाटप
जळगावात 154 वर्षांची परंपरा असलेल्या श्रीराम रथोत्सवाचे कार्तिक एकादशी निमित्त आयोजन
आष्टी तालुक्याची तहान भागवण्यासाठी मेहकरी धरणातून दररोज 150 टँकरने पाणीपुरवठा
गडचिरोलीत अतिक्रमण मोहीम हटाव सुरू