Marathi News Videos Farmers in tension due to flood situation in Dharashiv and irresponsible behavior of District Collector, video viral

Dharshiv : बळीराजावर पुराचं सकंट, अश्रू थांबेना अन् तिकडं जिल्हाधिकारी नाच गाण्यात दंग; Video व्हायरल
शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज असताना जिल्हाधिकारी डान्स करत असल्याने नेटकऱ्यांकडून जिल्हाधिकारी जोरदार ट्रोल होताय आणि संताप व्यक्त केला जात आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यभरात पावसाचा कहर पाहायला मिळाला. यामुळे अनेक गावात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. अशातच धाराशिव जिल्हा संकटात असताना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार मात्र नाच गाण्यात व्यस्त असल्याचे दिसून आले. 24 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील नागरिक संकटात असतानाच तुळजापुरातील एका कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी हा डान्स केल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील लाखो हेक्टरवरील पिके धोक्यात असताना आणि शेतकरी अडचणीत असताना जिल्हाधिकाऱ्यांचे मात्र बेजबाबदार वर्तन पाहायला मिळालंय. जिल्हाधिकाऱ्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय
Published on: Sep 26, 2025 10:52 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मोठी बातमी! दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला मोठा दिलासा, केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, कृषीमंत्री चौहान ॲक्शन मोडमध्ये
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
आजच्या कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांची व्यथा सांगणारं 55 वर्षांपूर्वीचं गाणं
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
'देवदास'च्या सेटवर मनोज जोशींना आलेला ब्रेन स्ट्रोक, काय घडलं होतं?
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..