पान मसाल्याच्या जाहिरातीवरून FDA ची तीन बॉलीवूड कलाकारांना नोटीस.
पान मसाल्याच्या जाहिरातीवरून FDAनं तीन कलाकारांना नोटीस पाठवली आहे. महाराष्ट्र FDAनं पान मसाल्याच्या जाहिरातीवरून बॉलीवूडच्या तीन मोठ्या कलाकारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. तर पान मसाल्याच्या जाहिरातीवरून FDAने तीन कलाकारांना ही नोटीस बजावलेली आहे. बॉलीवूडमधले हे तीन मोठे अभिनेते अजय देवगण, […]
पान मसाल्याच्या जाहिरातीवरून FDAनं तीन कलाकारांना नोटीस पाठवली आहे. महाराष्ट्र FDAनं पान मसाल्याच्या जाहिरातीवरून बॉलीवूडच्या तीन मोठ्या कलाकारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. तर पान मसाल्याच्या जाहिरातीवरून FDAने तीन कलाकारांना ही नोटीस बजावलेली आहे. बॉलीवूडमधले हे तीन मोठे अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ या तीन मोठ्या कलाकारांना बॉलीवूडच्या कारणे दाखवा नोटीस FDAने बजावलेली आहे. FDAचे कारवाई सध्या धडाक्यात सुरू आहे. अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी गोविंद ठाकूर यांच्याकडनं. गोविंद काय अपडेट्स आहेत नोटीसेस संदर्भात? FDAने पान मसाल्याच्या जाहिरातीवरून बॉलीवूडच्या तीन मोठ्या कलाकारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
FDAने अभिनेते अजय देवगण, शाहरूख खान आणि टायगर श्रॉफ यांना विमल पान मसाला, इलायचीच्या जाहिरातीत सहभागी झाल्याबद्दल नोटीस पाठवली आहे. अन्नसुरक्षा आणि मानक कायद्यानुसार अन्नपदार्थाच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना मनाई आहे. या प्रकरणी सध्या FDAने तिन्ही कलाकारांना स्पष्टीकरण मागितले आहेत नोटीस बजावून. नक्कीच, नक्कीच. महत्त्वाची ही घडामोड म्हणता येईल. पान मसाल्याच्या जाहिरातीवरून ही नोटीस बजावण्यात आलेली आहे. कारणे दाखवा त्या नोटीशीतनं त्यांना सांगण्यात आलेलं आहे. आता कधीपर्यंत या प्रकरणी त्या कलाकारांचं उत्तर येतंय हे पाहणंही महत्त्वाचं असेल. हीच ती FDAची नोटीस आहे जी बॉलीवूडचे हे तीन बडे कलाकार त्यांना बजावण्यात आलेली आहे. पान मसाल्याच्या जाहिरातीवरून FDAने बॉलीवूडच्या तीन मोठ्या अभिनेत्यांना, शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना नोटीस बजावलेली आहे. कारणे दाखवा नोटीस आहे. स्पष्टीकरण मागण्यात आलेलं आहे या पान मसाल्याच्या जाहिराती संदर्भात.
आता या प्रकरणी काय नेमकं उत्तर या कलाकारांकडून, त्यांच्या टीमकडून दिलं जातंय, हे पाहणं महत्त्वाचं असेल. FDAची सध्या कारवाई धडाक्यात सुरू आहे आणि अशातच आता FDAचा मोर्चा बॉलीवूडमधल्या तीन कलाकारांकडे वळलेला आहे. बॉलीवूडचे हे तीन मोठे कलाकार शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ हे तिघं एका पान मसाल्याच्या जाहिरातीत दिसतात. त्याच पान मसाल्याच्या जाहिरातीवरून FDAने ही नोटीस जारी केलेली आहे. दूध भेसळखोरांवरची कारवाई असेल, वेगवेगळ्या ठिकाणी जे साठवून ठेवलेले अन्नपदार्थ आहेत त्या संदर्भातली पार्श्वभूमीवरची कारवाई असेल, या सगळ्यांमुळे FDAच्या कारवाया सध्या चर्चेत आहेत.
