Marathi News Videos Fight between shiv sena and bjp leaders in front of shivsena bhavan see special report

Special Report | शिवसेना भवनासमोर शिवसेना-भाजपमध्ये बाचाबाची, पाहा स्पेशल रिपोर्ट
राम मंदिराच्या कथित जमीन (Ram Mandir Land) घोटाळ्याच्या मुद्द्यावरुन आज मुंबईत तुफान धुमश्चक्री झाली. शिवसेना आणि भाजप (Shiv Sena BJP) कार्यकर्त्यांनी पोलिसांसमोर प्रचंड हाणामारी केली.
मुंबई : राम मंदिराच्या कथित जमीन (Ram Mandir Land) घोटाळ्याच्या मुद्द्यावरुन आज मुंबईत तुफान धुमश्चक्री झाली. शिवसेना आणि भाजप (Shiv Sena BJP) कार्यकर्त्यांनी पोलिसांसमोर प्रचंड हाणामारी केली. भाजप युवा मोर्चाने (BJP Yuva Morcha) शिवसेनेचे आरोप बिनबुडाचे असल्याचा आरोप करत, माफी मागण्यासाठी थेट शिवसेना भवनावर (Shiv Sena Bhawan) मोर्चा काढला. मात्र या मोर्चाची कुणकुण लागल्याने, सेना भवनासमोर आधीच शिवसैनिक मोठ्या प्रमाणात जमले होते. ज्यावेळी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना सोनिया सेना अशा घोषणा देण्यास सुरुवात केली, त्यावेळी बाचाबाचीला सुरुवात झाली. या बाचाबाचीनंतर थेट हाणामारीला सुरुवात झाली. याच घटनाक्रमाची माहिती देणारा हा स्पेशल रिपोर्ट…
Published on: Jun 16, 2021 6:52 PM
Related Video
लाडकी बहीण योजना बंद करणार? रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
जिसकी जितनी संख्या भारी... विजय वडेट्टीवारांचा एल्गार...
ठाकरेंनी पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याचा मुद्दा उचलून धरला, म्हणाले....
उद्धव ठाकरेंच्या एका मागणीमुळे इंडिया आघाडी फुटणार? भाजप नेत्याचा दावा
घटती लोकसंख्या भारतापुढे मोठे आव्हान, जगातील तज्ज्ञांमध्ये चिंता..
ठाकरेंनी पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याचा मुद्दा उचलून धरला, म्हणाले....
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा..
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया,