
जामनेरमधील शेंदुर्णीत गोदामाला आग, लाखोंचे नुकसान
जामनेरमधील शेंदुर्णीत एका बंद गोदामाला आग लागली, या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
जामनेरमधील शेंदुर्णीत गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत गोदामामधील सामान जळून खाक झाले आहे. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर येत आहे. बंद गोदामाला ही आग लागली. रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू होता. दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समोर आलेले नाही.
Published on: May 10, 2022 9:32 AM
Related Video
हेल्थ इन्शुरन्स काढताय, अगोदर या 5 गोष्टी तपासा, अन्यथा क्लेम रिजेक्ट
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 टक्के पगारवाढीचा प्रस्ताव...
बॉलिवूडच्या बोल्ड अभिनेत्रीने धर्म बदलला? हिजाबमधील व्हिडीओ ..
Chanakya Niti : या तिघांना झोपेतून जागं करण्याची चूक कधीच करू नका
अमेरिकेत टेलरला किती पगार मिळतो? आकडा ऐकून म्हणाल आधी टेलरिंग शिकतो
अस्वच्छतेमुळे सिंधुदुर्ग रुग्णालयाचे उपहारगृह बंद; परवाना निलंबित
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली
कुंभमेळ्याला बदनाम करणे थांबवा, अन्यथा नाशिककर चोप देतील; राऊतांना...
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी गृहमंत्री अमित शाह यांना बांधली राखी,
ममता बॅनर्जींवर थेट गुन्हा दाखल, कोर्टाच्या आदेशात...नेमकं प्रकरण काय?
येवला तालुक्यातील अंकाई शिवरात बिबट्याची दहशत
गोंदियाच्या बोळुंदा गावात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद
सातारा:प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांचे बहिणीसोबत रक्षाबंधन, शेतात जेवण अन् वृक्षारोपण
गोंदियात मुसळधार पाऊस, धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ...
बारामतीत जय पवारांचा जनता दरबार; लाडक्या बहिणींनी बांधली राखी