Marathi News Videos Found Six corona positive who have arrived in India from the High risk countries

ओमिक्रॉनचा धोका वाढला? केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची विमानतळ अधिकाऱ्यांसोबत बैठक
केंद्र सरकारनं कालच आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नव्या गाईडलाईन्स लागू केल्या. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची विमानतळ अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलवली आहे.
मुंबई : ओमिक्रॉनमुळे (Omicron) देशभरात भीतीचं वातावरण निर्माण होईल असं आणखी एक वृत्त येऊन धडकलं आहे. कारण हाय रिस्क (High Risk Countries) देशातून आलेले 6 जण कोरोना संक्रमित असल्याची माहिती केंद्र सरकारनं प्रसारीत केलीय. ह्या सर्वांची ओमिक्रॉन चाचणीही करण्यात आलीय. त्याच्या अहवालाची आता सर्वांनाच प्रतिक्षा आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारनं कालच आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नव्या गाईडलाईन्स लागू केल्या. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची विमानतळ अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलवली आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पाकिस्तानचा भारताबद्दल मोठा निर्णय, नांगा दबला, थेट पाकिस्तानी मंत्री
दहशतवादी घाबरले! मसूज अजहर, हाफिज सईदसाठी पाकने घेतला मोठा निर्णय
माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवांचा राजेशाही साखरपुडा, दीड लाख जण जेवायला
शेवटच्या बॉलवर मॅच जिंकवणाऱ्या मोहित उल्वाला मिळाली मोठी गुडन्यूज
गणेश नाईक यांचा डीएनए चेक करायला पाहिजे, भाजप आमदारांकडूनच मोठी टीका
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीत... विलीनीकरणाची चर्चांबाबत..
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ...
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...