
Special Report | खान विरुद्ध पठाण… दोघांमध्ये भारतावरुन घमासान?
एकाचवेळी मैदानात पाकिस्तान-अफगाणिस्तानचे खेळाडू भिडले. दुसरीकडे प्रेक्षकांनी मारामारी केली आणि तिसरीकडे मैदानाच्या बाहेर सुद्धा प्रेक्षक एकमेकांच्या अंगावर धावून गेले.
दिल्ली : एकीकडे मैदानाच्या आतमध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे खेळाडू हाणामारीवर आले होते. आणि दुसरीकडे प्रेक्षक गॅलरीत बसलेले पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे क्रिकेट चाहते एकमेकांची डोकी फोडत होते. एकीकडे पाकिस्तानचे खान होते आणि दुसरीकडे अफगाणिस्तानचे पठाण. ज्यांना खुर्च्यांनी मारहाण होतेय, ते पाकिस्तानी प्रेक्षक आहेत आणि ज्यांच्याकडून मार दिला जातोय ते अफगाणिस्तानचे क्रिकेट चाहते. काहींनी थेट डोक्यात खुर्ची घालून मारण्याचा प्रयत्न केला. तर काहींनी लांबून एकमेकांच्या अंगावर खुर्च्या फेकल्या. एकाचवेळी मैदानात पाकिस्तान-अफगाणिस्तानचे खेळाडू भिडले. दुसरीकडे प्रेक्षकांनी मारामारी केली आणि तिसरीकडे मैदानाच्या बाहेर सुद्धा प्रेक्षक एकमेकांच्या अंगावर धावून गेले.
Published on: Sep 08, 2022 10:35 PM
Related Video
घरातील सुकलेली रोपं देतात अशुभ संकेत, जाणून घ्या योग्य दिशा आणि वास्तु
होम लोन घेताना केवळ व्याजदर पाहू नका; 'हा' एक छुपा फॅक्टर वाढवतो खर्च
ENG vs IND : इंग्लंड संघात 3 मॅचविनर खेळाडूंचं कमबॅक, भारताला टेन्शन
विराट कोहलीची इंग्लंडमधील कामगिरी कशी? जाणून घ्या
व्यायाम करताना जास्त घाम येणे, म्हणजे जास्त फॅट बर्न होते का ?
पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या..
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपट
6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी