
Nitin Gadkari |राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये शिवसेनेची दहशत, गडकरींचा मुख्यमंत्र्यांवर लेटरबॉम्ब
विविध प्रकारच्या नियमबाह्य मागण्यांनी अधिकारी आणि कंत्राटदार हैराण आहेत. मागण्या पूर्ण न केल्याने काम बंद पाडण्यापर्यंत मजल गेली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ठाकरे सरकारवर लेटर बॉम्ब टाकला आहे.
मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. वाशिम जिल्ह्यातील रस्ते कामांना स्थानिक शिवसेना आमदार खासदारांकडून विरोध होतोय. गेल्या अनेक महिन्यांपासून काम रखडलंय. माहिती घेतल्यावर स्थानिक शिवसेना प्रतिनिधींनी ही काम थांबवली असल्याचं कळलं. शिवसेनेच्या दहशतीमुळे राज्यातील रस्त्यांची काम बंद करावी लागतील. असंच जर सुरू राहिलं तर महाराष्ट्रात रस्त्यांच्या कामांना नविन मंजुरी देण्याबाबत परत विचार करावा लागेल. विविध प्रकारच्या नियमबाह्य मागण्यांनी अधिकारी आणि कंत्राटदार हैराण आहेत. मागण्या पूर्ण न केल्याने काम बंद पाडण्यापर्यंत मजल गेली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ठाकरे सरकारवर लेटर बॉम्ब टाकला आहे.
Related Video
BCL 2026: एमपी टायगर्सने मुंबई मरीन्सला 8 गडी राखून नमवलं
बेन स्टोक्सला नाईट क्लब प्रकरण भोवलं, कर्णधारासह दोघांना डच्चू
मकर राशीवर संकटाचा डोंगर, 3 राशींचे मात्र नशीब फळफळणार!
काही तरी भयंकर घडणार, ट्रम्प यांचा संयम सुटला, इराणला हादरवणारी धमकी
ही छोटी वनस्पती सापांचा विनाश, नाग घराजवळ फिरकतही नाही!
खरातच्या टेबलवर महिला देवाच्या नावाखाली... रुपाली ठोंबरेंना राग अनावर,
पंतप्रधान मोदी म्हणजे...एकनाथ शिंदेंचा शायराना अंदाज; केल तोंडभरून कौत
एकच खळबळ! काँग्रेसच्या अत्यंत विश्वासू नेत्याचा अर्ज बाद झाल्याने...
ज्याची भीती तेच घडलं! पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर, शत्रुघ्न सिन्हा
परप्रांतीयाकडून वृद्धाला बेदरम मारहाण होताच सरकार अॅक्शन मोडमध्ये,
सातारा नगरपालिकेच्या वतीने शहरात अतिक्रमण हटाव मोहीम
पुण्यात मेट्रोचे काम सुरू असताना पाइप लाइन फुटली
धुळे जिल्ह्यात शेतकरी अडचणीत, कपाशीचं पीक पावसाअभावी संकटात
विरार : म्हाडा कॉलनीतील रहिवाशांचा महानगरपालिकेवर धडक मोर्चा
गोकुळ शुगर प्रकरणी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची शेतकऱ्यांना ग्वाही