Marathi News Videos Ganeshotsav 2022 Bappa arrives at Rana couple's home in Amravati MP Navneet Rana makes modak himself

Ganeshotsav 2022: अमरावतीत राणा दाम्पत्याच्या घरी बाप्पांचे आगमन, खासदार नवनीत राणा यांनी स्वतः बनविले मोदक
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या घरी दहा दिवस बाप्पा विराजमान असणार आहेत. खासदार नवनीत राणा यांनी स्वतःच्या हाताने गणपती बाप्पासाठी पुरणाचे मोदक बनविले आहे.
अमरावतीमध्ये राणा दाम्पत्याच्या घरी आज गणपती बाप्पाचे आगमन झाले. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या घरी दहा दिवस बाप्पा विराजमान असणार आहेत. खासदार नवनीत राणा यांनी स्वतःच्या हाताने गणपती बाप्पासाठी पुरणाचे मोदक बनविले आहे. मोदक बनविणे त्यांनी त्यांच्या सासूबाईंकडून शिकले असल्याचे खासदार नवनीत राणा म्हणाल्या. कामाच्या व्यस्ततेमुळे बऱ्याच गोष्टी करण्यासाठी वेळ मिळत नाही मात्र बाप्पांच्या नैवेद्यासाठी स्वतःच्या हाताने मोदक बनवणे आवडत असल्याचे खासदार नवनीत राणा म्हणाल्या.
Published on: Aug 31, 2022 2:46 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
भगव्या कपड्यात फिरणारी ममता कुलकर्णी आता वनपिसवर, स्टेजवर बोल्ड डान्स
...तर स्वाभिमानाने बाहेर पडा; रोहित पवारांचे मंत्री भरणेंना ओपन चॅलेंज
घरात अजगर दिसला.. तीन मित्रांनी अजगरासोबत केला थेट किळसवाणा प्रकार
मोठी बातमी! शिंदे गटाच्या बड्या नेत्याने घेतला धक्कादायक निर्णय, राज्य
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
सातारा नगरपालिकेने तयार केलेल्या कृत्रीम तलावात घरगुती गणपती विसर्जनाला सुरुवात
पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत तुकाराम मुंडे यांचा देखावा.....
धाराशिव - उमरग्यात गणेश विसर्जनावेळी वादळी पाऊस, झाड उन्मळून 1 जखमी
दौंडमध्ये गणेश विसर्जनाला सुरुवात; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला भावपूर्ण निरोप
सिल्लोडमध्ये गणेश विसर्जनाला सुरुवात