
गोपीचंद पडळकरांची शरद पवारांसह अजित पवार आणि आव्हाडांवर घणाघाती टीका; म्हणाले…
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यासह अजित पवार आणि जितेंद्र आव्हाडांवर टीका केली आहे. ते काय म्हणालेत? पाहा...
सोलापूर : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यासह अजित पवार आणि जितेंद्र आव्हाडांवर टीका केली आहे.शरद पवार हे जितेंद्र आव्हाडांच्या माध्यमातून बोलत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर शरद पवार समशुद्दीन, अजित पवार अझरुद्दीन आणि जितेंद्र आव्हाड जितुद्दीन झाले असते, असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे. ते सोलापुरात बोलत होते.
Published on: Feb 06, 2023 11:02 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
7 सप्टेंबरनंतर 3 राशींच्या आयुष्यात कायापालट होणार, नेमकं काय बदलणार?
मॅन्युफॅक्चरिंगच्या GVA मध्ये महागाई उणे का? सरकारने दिले स्पष्टीकरण
आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीचे अंदाज आले
400 वर्षांपूर्वीचा जुना महल, मार्क झुकरबर्गने खरेदी केलं आलिशान नवं घर
सैफसमोर अमिताभ बच्चन यांचा मजेशीर सवाल; ‘करीना मला काय म्हणेल?’ पुढे..
सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28...
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि...
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर...
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा...