
शरद पवार यांना शकुनी काकाची उपमा देत गोपीचंद पडळकर यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ही टीका करताना त्यांनी शरद पवारांना शकुनी काकाची उपमा दिली आहे. पाहा...
मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार समजेपर्यंत ठाकरेगटात केवळ बाप लेक म्हणजे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच उरतील, असं गोपीचंद पडळकर म्हणालेत. ट्विट करत त्यांनी हे टीकास्त्र डागलंय. ही टीका करताना त्यांनी शरद पवारांना शकुनी काकाची उपमा दिली आहे. “उबाठा पक्ष प्रमुखांना ‘शकुनी काका’ समजेपर्यंत त्यांचा पक्ष कदाचित फक्त बाप लेकांचाच उरेल!” , असं ट्विट गोपीचंद पडळकरांनी केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपला टॅगही केलं आहे.
Published on: Feb 23, 2023 11:44 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
सर्व कबुतरखाने तात्काळ सुरू करा अन्यथा... जैन मुनींनी..
ती स्टेजवर आली अन्... गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पोलिसांटी एण्ट्री
नाना पाटेकरांच्या घरचा गणपती, स्वत: काढली फुलांची रांगोळी
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
इराण इतिहासजमा होणार? होर्मुझजवळ अमेरिकेने घेरलं, नेमकं काय घडतंय?
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...