
Breaking | राज्यपाल कोश्यारींनी नवाब मलिकांचा राजीनामा घ्यावा, भाजप शिष्टमंडळाची मागणी
मुंबई भाजप प्रदेश अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी राज्यपाल भगतसिंह कोशारी यांची भेट घेतली . महाराष्ट्रात सरकारमधील मंत्री अधिकार्यांना धमकावत आहेत, नवाब मलिक सरकारी अधिकार्यांना धमकावत आहेत त्यात राज्यपालांनी हस्तक्षेप करावा.
मुंबई भाजप प्रदेश अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी राज्यपाल भगतसिंह कोशारी यांची भेट घेतली . महाराष्ट्रात सरकारमधील मंत्री अधिकार्यांना धमकावत आहेत, नवाब मलिक सरकारी अधिकार्यांना धमकावत आहेत त्यात राज्यपालांनी हस्तक्षेप करावा. मलिक यांना जर सरकारी अधिकार्यांना धमकावायच आहे तर त्यांनी आधी राजीनामा द्यावा. मुंबई भाजपच्या प्रतिनीधींनी आज राज्यपालांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं. आता राज्यपाल काय निर्णय घेत आहेत ते पाहणार, यानंतर गरज पडल्यास राष्ट्रपती आणि केंद्रीय गृहमंत्र्यांचीही भेट घेणार, तसेच या सगळ्या प्रकरणात कोर्टातही जाण्याची तयारी भाजपने दर्शवली आहे.
Related Video
टीम इंडियाने अखेरीस इंग्लंडमध्ये टी 20I मालिका केव्हा जिंकलेली?
रंगभूमी पोरकी झाली, ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन
सचिन अहिर फुटताच ठाकरे सेनेत मोठ्या घडामोडी, दोन शिलेदार थेट वरळीत
वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार की नाही? श्रेयसच्या उत्तराने संभ्रम वाढला
बायको सोडून गेली, शिया समुदायावर होता राग, मोहरमची वाट पहात होता आरोपी
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा