
ST Worker Strike | एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी राज्य सरकार समिती नेमणार
गेल्या 11 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. कामगारांनी संप मागे घेण्यास नकार दिलेला असतानाच एसटी कामगारांचे वकील अॅड. गुणवंत सदावर्ते यांनी मोठं विधान केलं आहे.
मुंबई: गेल्या 11 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. कामगारांनी संप मागे घेण्यास नकार दिलेला असतानाच एसटी कामगारांचे वकील अॅड. गुणवंत सदावर्ते यांनी मोठं विधान केलं आहे. जोपर्यंत राज्य सरकारकडून लिखित आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत संप सुरूच राहणार आहे, असं गुणवंत सदावर्ते यांनी म्हटलं आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर गुणवंत सदावर्ते यांनी मीडियाशी संवाद साधला. संप मिटवायचा की नाही याबाबत संध्याकाळी निर्णय घेणार आहोत. पण सरकारचा लिखित आदेश वाचल्याशिवाय संप मागे घेणार नाही, असं सदावर्ते यांनी सांगितलं. तर एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी राज्य सरकार समिती नेमणार अशी माहिती समोर येत आहे.
Published on: Nov 08, 2021 12:02 PM
Related Video
घरगुती गॅस सिलेंडरचे दर या महिन्यात कमी होणार? पाच कारणं समजून घ्या
पहिला सामना पावसाचा! इंडिया-इंग्लंड मॅच रद्द होणार?
प्रसिद्ध अभिनेत्रीचा एड्सने मृत्यू, 10 वर्षांपासून होती गायब!
या जिल्ह्यात शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, प्रशासनाचा निर्णय!
WhatsApp वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी, या फीचरबाबत सरकार अलर्ट
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना