Marathi News Videos Gulabrao Patil reaction on C voter survey About Cm Eknath Shinde Devendra Fadnavis

जुना संदर्भ देत गुलाबराव पाटील यांची सी वोटर सर्व्हेवर प्रतिक्रिया, म्हणाले…
गुलाबराव पाटील म्हणत यांनी सी वोटर सर्व्हेवर प्रतिक्रिया दिली आहे. पाहा काय म्हणालेत..
लोकसभा निवडणुकीला दीड आणि विधानसभा निवडणुकीला अजून पावणे दोन वर्षे इतका काळ बाकी आहे. आयुष्यात मी पण सर्व्हे पाहिले आहेत. जे सर्व्हेत दाखवलं जातं त्याच्याविरुद्ध दिसलेलं आहे. त्यामुळे माझा सर्व्हेवर विश्वास नाही. जनतेचं मत आमच्यासाठी महत्वाचं आहे. त्यांचं मत निवडणुकीच्या काही दिवस आधी बनतं. मला आठवत ज्यावेळेस मी निवडणूक हरलो होतो. तेव्हा सर्व्हेत मला विजयी दाखवलं होतं. तर ज्यावेळेस मी जिंकलो होतो तेव्हा सर्व्हेने प्रतिस्पर्धीला 85 हजार मतं दाखवली होती. त्यामुळे मला सर्व्हेवर विश्वास नाही, असं गुलाबराव पाटील म्हणत यांनी सी वोटर सर्व्हेवर प्रतिक्रिया दिली आहे.
Published on: Jan 28, 2023 12:13 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
गाडी नंबर 11058... मुंबईत येताच डब्यात सापडले मानवी पाय, प्रचंड खळबळ
आधी ढकललं... मग काठीने बेदम मारहाण; वर्दीतल्या पोलिसासोबत भयंकर घडलं
10 कोटींचा दंड, 7 वर्षांची शिक्षा, नव्या पेपरफुटी विधेयकात तरतुदी काय
भारताचा जवळचा मित्र रशिया संकटात, आधी 4 अब्ज डॉलरचं सोनं विकलं, आता..
कंगना रणौत केंद्रीय शिक्षण मंत्री होणार? पोस्ट व्हायरल;Fact Check काय?
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'