स्वातंत्र्यवीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबतची भूमिका भाजपने स्पष्ट करावी- संजय राऊत
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे या मुद्द्यावरून खासदार संजय राऊत यांनी भाजप सरकारवर टीका केलीय. पाहा काय म्हणालेत...
मुंबई : खासदार संजय राऊत यांनी भाजप सरकारवर टीका केलीय. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांना यंदा तरी ‘भारतरत्न’ने सन्मानित केलं जाईल, असं वाटलं होतं. पण तसं घडलं नाही. सावरकरांच्या अपमानाचं राजकारण करणाऱ्या भाजपला वीर सावरकरांचा सन्मान करण्यापासून कोणी रोखलं आहे? बाळासाहेब आणि सावरकर यांच्याबाबतची भूमिका भाजपने स्पष्ट करावी, असं संजय राऊत म्हणालेत.
Published on: Jan 28, 2023 10:52 AM
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

