
Pahalgam Terror Attack : दहशतवादी हाफिज सईद घाबरला
दहशतवादी हाफिज सईद हा आयएसआयच्या लष्करी छावणीत घाबरून लपला असल्याचं वृत्त समोर आलं आहे.
ISI ने लष्करी छावणीमध्ये हाफिज सईदला लपवलं आहे. ISIच्या सेफ हाऊसमध्ये हाफिज सईद लपला असल्याची माहिती समोर आली आहे. पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात काही कठोर निर्णय घेतले आहेत. यानंतर आता हाफिज सईदचा एक जुना व्हिडिओ सध्या व्हायरल होतं आहे. यात हाफिज सईद हा ‘तुम्ही आमचं पाणी थांबवाल तर आम्ही तुमचा श्वास थांबवू’ असं वादग्रस्त विधान केलेलं आहे. त्यानंतरच आता हाफिज सईदला ISI ने आपल्या सेफ हाऊस अर्थात लष्करी छावणीमध्ये लपवून ठेवलं असल्याचं सांगण्यात येत आहे.
Published on: Apr 25, 2025 1:35 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
कमिशन देण्याच्या बहाण्याने डॉक्टरांना बोलावलं अन्... थरारक घटना
Suzuki Access 125 मध्ये मोठं अपडेट; दोन नवे रंग, किंमती किती?
लोकसभा निवडणूक लांब असतानाच एकनाथ शिंदेंच्या शिवसेना शिलेदारात...
माण तालुक्यात दुष्काळी आढावा बैठकीत ४८ तासांत पाणी आणि चाऱ्याचे नियोजन
तीन राशींचे दिवस बदलले, 24 नोव्हेंबरला आयुष्यात घडणार चमत्कार
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं रामराव वडकुते यांचं अंत्यदर्शन
माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं....
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत...
चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा...
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल