HBD Sharad Pawar | पवारांच्या वाढदिवसानिमित्त परळीत साकारली रांगोळी

| Updated on: Dec 12, 2021 | 11:20 AM

आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा 81 वा वाढदिवस आहे . पवारांच्या वाढदिवसानिमित्त परळीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शरद पवार यांना  शुभेच्छा देण्याासठी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून खास रांगोळी साकारण्यात आली आहे.

Follow us on

परळी : आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा 81 वा वाढदिवस आहे . पवारांच्या वाढदिवसानिमित्त परळीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शरद पवार यांना  शुभेच्छा देण्याासठी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून खास रांगोळी साकारण्यात आली आहे. दगड व रंगापासून पवार यांची प्रतीमा साकारण्यात आली आहे. पवार यांची ही प्रतिमा प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहे.