
राज्यात उष्णतेची लाट मात्र महाबळेश्वरमध्ये थंडी
राज्यात सध्या उष्णतेची लाट आहे, मात्र दुसरीकडे सध्या महाबळेश्वरमध्ये थंडी पडल्याचे दिसून येत आहे. पर्यटक या थंडीचा आनंद घेत आहेत.
राज्यात सध्या उष्णतेची लाट असल्याचे पहायला मिळत आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांचे तापमान हे 42 ते 43 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. मात्र दुसरीकडे राज्यातील एक प्रमुख पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वरमध्ये सध्या गुलाबी थंडी पडल्याचे दिसून येत आहे. भल्या पहाटे उठून पर्यटक या गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत. सुटी असल्याने महाबळेश्वरमध्ये पर्यटकांनी गर्दी केली आहे.
Published on: May 13, 2022 9:33 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
गणेश नाईकांचा उपमुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्ष टोला, म्हणाले,बाटलीतलं भूत
एकनाथ शिंदे यांचे आमदार संजय गायकवाड मोठ्या अडचणीत, थेट महिलेची तक्रार
मनोज जरांगे मुंबईत धडकणार, त्यापूर्वी सरकारशी वाटाघाटी? मोठे संकेत काय
पहाटे 4 पर्यंत दिल्लीत घडामोडी, अखेर घोषणापत्रासाठी इराण सहमत, भारताला
अन् मंचावरच सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात अश्रू तरळले
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
सिंधुदुर्ग - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर कोकणात दाखल
गोंदिया - ग्रामीण भागात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची लगबग, पाली फाट्यावर वाहनांच्या रांगा
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी
गोंदियात रात्रीच्या पावसाने धान पिकाला संजीवनी, जोरदार सरींची प्रतीक्षा कायम