
Mumbai Rain Update | मुंबई मुसळधार पाऊस, समुद्राला येणार भरती
मुंबई आणि कोकणत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. काल मुंबईला जोरदार पावसाने झोडपलं. आजही मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. तर समुद्रालाही उधाण येणार आहे. आज दुपारी 12 वाजून 17 मिनिटांनी समुद्राला भरती येणार आहे. 4.26 मीचर उंच लाटा उसळणार असल्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने 9 ते 13 जूनदरम्यान मुंबई आणि कोकण किनारपट्टी परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिलाय. त्यामुळे मुंबई आणि कोकणत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. काल मुंबईला जोरदार पावसाने झोडपलं. आजही मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. तर समुद्रालाही उधाण येणार आहे. आज दुपारी 12 वाजून 17 मिनिटांनी समुद्राला भरती येणार आहे. 4.26 मीचर उंच लाटा उसळणार असल्याची शक्यता आहे. | Heavy Rain Expected In Mumbai And The High Tide Will Come To Sea
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
पितृपक्षात चुकूनही या गोष्टींचे दान करु नका, जीवनावर होईल वाईट परिणाम
अजित पवारांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भावुक, भरसभेत डोळे पाणावले
मेलो तरी... सहकाऱ्यांना नोटीस येताच जरांगेंची पहिली प्रतिक्रिया काय?
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात