Marathi News Videos Himachal pradesh kinnaur land slide HRTC bus or others car stuck in debris rescue operation going on 40 people missing

Himachal Pradesh | हिमाचल प्रदेशमध्ये बसवर दरड कोसळली, ढिगाऱ्याखाली 40 जण अडकल्याची भीती
हिमाचल प्रदेशातील किन्नौर येथे भूस्खलनामुळे एचआरटीसी बससह अनेक वाहने दरडीच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली. किन्नौरमधील चौराजवळ राष्ट्रीय महामार्गावर दरड पडल्याने हा अपघात झाला. एचआरटीसी बसवर दगड पडल्याने 40 पेक्षा जास्त लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे.
हिमाचल प्रदेशातील किन्नौर येथे भूस्खलनामुळे एचआरटीसी बससह अनेक वाहने दरडीच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली. किन्नौरमधील चौराजवळ राष्ट्रीय महामार्गावर दरड पडल्याने हा अपघात झाला. एचआरटीसी बसवर दगड पडल्याने 40 पेक्षा जास्त लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या बसचालकाशी फोनद्वारे संपर्क साधण्यात आला. दगड कोसळल्याने झालेल्या अपघातात बस चालक आणि वाहक जखमी झाले आहेत.त्याचबरोबर जखमींच्या उपचारासाठी डॉक्टरांचे पथकही घटनास्थळी पोहोचले आहे. भूस्खलन अजूनही चालू आहे. यामुळे बचाव कार्यात व्यत्यय येत आहे. बसमधील 40 प्रवाशी अजूनही बेपत्ता आहेत, त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Related Video
'मैं वापस आऊंगा' कल्ट सिनेमा, पण फाळणीवरील हे ७ चित्रपट पाहीले का?
IND vs IRE: टी20 मालिका गमावल्यानंतर श्रेयस अय्यर वैतागला, म्हणाला...
इंडिया वर्ल्ड कपमधून आऊट, ऑस्ट्रेलिया सलग पाचव्या विजयासह अंतिम फेरीत
दुबळ्या आयर्लंडकडून टीम इंडियाला व्हाईटवॉश, मालिका 2-0 ने गमावली
'ईठा'ला आता विठाबाई नारायणगांवकर यांच्या मुलांचा विरोध, म्हणाले की....
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,