
Raigad Landslide | रायगडच्या हिरकणीवाडीत दरड कोसळली, ग्रामस्थ भयभीत
रायगडमध्ये दरडी कोसळण्याची मालिका सुरुच आहे. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी हिरकणीवाडीत (Hirkaniwadi landslide Raigad) दरड कोसळली आहे. हे गाव डोंगराळ भागात आहे.
रायगडमध्ये दरडी कोसळण्याची मालिका सुरुच आहे. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी हिरकणीवाडीत (Hirkaniwadi landslide Raigad) दरड कोसळली आहे. हे गाव डोंगराळ भागात आहे. इथे सतत पाऊस होत आहे. दरड कोसळली असली तरी सध्या तरी घरांना नुकसान झालं नाही. मात्र हिरकणीवाडीतील नागरिक भयभीत झाले आहेत. पाचाड गावाजवळ ही हिरकणीवाडी आहे. हिरकणीवाडीतील नागरिकांना पाचाड गावात हलवलं जात आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
सीजेपी आंदोलनादरम्यान खरंच भडकणार होती हिंसा? सरकारचा दावा काय?
आई राजघराण्यातील, वडील MLA.. अभिनेत्याला बनायचे होते IAS अधिकारी, पण..
कॉकरोच जनता पार्टीला मोठा धक्का, अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष..
मी सोसलेल्या वेदना..; मनीषा कोईरालासोबत ब्रेकअपनंतर नाना झालेले भावूक
अशी बनवा साजूक तूपातली तोंडात विरघळणारी पुरणपोळी
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...