Marathi News Videos Shiv sena leader sushma andhare demand to shinde government that inquiary abot accident of ex minister bacchu kadu and mls vinayak mete

sushama andhare : शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची मागणी, जादूटोणा सरकार या घटनांची चौकशी करा
विनायक मेटे यांचा अपघात झाला. त्यावेळी त्यांच्या आई काय बोलल्या हे आपणास माहित आहेच. त्यामुळे या अपघाताची आणि सगळ्याचीच चौकशी झाली पाहिजे
मुंबई : शिंदे सरकार जादूटोण्याचे सरकार आहे. यातील सगळे लोक अंधश्रद्धा यात ढकलले आहेत. शिंदे गटाच्या मनात धाकधूक असल्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार पुढे ढकलत आहेत. मात्र, त्यामुळे बाकीच्या उमेदवारांची धुसफूस चव्हाट्यावर येत आहे, अशी टीका शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल बोलणाऱ्या आमदारांचे अपघात होत आहेत. मंत्रिमंडळाच्या संदर्भाने जो जो कोणी बोलतो त्याचे अपघात होतात. बच्चू भाऊ कडू यांचा अपघात झाला. विनायक मेटे यांचा अपघात झाला. त्यावेळी त्यांच्या आई काय बोलल्या हे आपणास माहित आहेच. त्यामुळे या अपघाताची आणि सगळ्याचीच चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मोठी बातमी! शिक्षण मंत्रालयाचा तडकाफडकी निर्णय, 600 जणांची हकालपट्टी
पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, कच्च्या तेलाचे भाव कोसळणार....
चाणक्य यांचे 4 सल्ले पाळले तर सुखी जीवन जगाल, वाचा...
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
दोन वळूंची तुफान झुंज ; मोकाट जनावरांमुळे कोपरगांव शहरात दहशतीचे वातावरण
मध्यरात्री फणसाच्या कट्ट्यावर बसलेला बिबट्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद
सादतपूरमध्ये बिबट्याची दहशत; कुत्रा आणि मांजराचा पाठलाग सीसीटीव्हीत कैद
विठ्ठल नामाच्या जयघोषात आदिशक्ती मुक्ताईची पालखी पंढरपूर वरून मुक्ताईनगरला दाखल
शिरपूर तालुक्यात कानबाई मातेचा भक्तिमय उत्साहात विसर्जन सोहळा