
अय असं कसं ? भांडं ठेवलं कि गाय आपोआप दूध देते
मगन भारूड यांनी ती गाय विकली नाही. आज तीच गाय भांडं लावलं कि आपोआप दूध देते. गाईच्या सडामधून आपोआप दूध येतं. ही गाय दिवसातून १०-१२ लिटर दूध देते असं मगन भारूड सांगतात.
शिर्डी : मगन भारूड नावाच्या शेतकऱ्याची (Farmer) ही गाय (Cow) भांडं ठेवलं कि आपोआप दूध देते. गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार होतोय. सहा महिन्यापूर्वी त्यांनी ही गाय विकत घेतली, गाय आजारी पडली आणि सगळेचजण ती गाय विकून टाका असा सल्ला देऊ लागले. मगन भारूड यांनी ती गाय विकली नाही. आज तीच गाय भांडं लावलं कि आपोआप दूध (Milk) देते. गाईच्या सडामधून आपोआप दूध येतं. ही गाय दिवसातून 10-12 लिटर दूध देते असं मगन भारूड सांगतात.
Published on: May 11, 2022 11:52 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
उद्धव ठाकरे यांना मोठा झटका, नेत्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी सोडला पक्ष
अनुराग कश्यप करणार तिसरे लग्न? 20 वर्षांनी लहान मुलीला करतोय डेट
LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी! 16 ऑगस्टपर्यंत एक अट पूर्ण करा, अन्यथा...
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
प्रत्येक पार्टीची शान आहे हे गाणं, 33 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज?
भाजप शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने...
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत..
नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला...