
Mumbai : स्नो फॉल नाही, तर पावडरची गळती! एचपीसीएलच्या प्लान्टमधला प्रकार
चेंबूरच्या वाशीनाका येथील गव्हाणगावात एचपीसीएल(HPCL)च्या प्लांटमधून शनिवारी रात्री मोठ्या प्रमाणात कॅटालिस्ट पावडरची गळती झाली. त्यामुळे पूर्ण गावात पांढऱ्या रंगाची पावडर पसरली. रिक्षा, गाड्या आणि दुचाकींवरही बर्फासारखा वाटावा असा एक पांढरा थर तयार झाला होता.
चेंबूरच्या वाशीनाका येथील गव्हाणगावात एचपीसीएल(HPCL)च्या प्लांटमधून शनिवारी रात्री मोठ्या प्रमाणात कॅटालिस्ट पावडरची गळती झाली. त्यामुळे पूर्ण गावात पांढऱ्या रंगाची पावडर पसरली. विशेष म्हणजे शनिवारी दत्त जयंतीनिमित्त भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यादरम्यान ही पांढऱ्या रंगाची पावडरही भाविकांच्या जेवणात गेली. गव्हाणगावातील रिक्षा, गाड्या आणि दुचाकींवरही बर्फासारखा वाटावा असा एक पांढरा थर तयार झाला होता. पण हा बर्फाचा थर नसून पावडर असल्याचं नंतर समोर आलं.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
हा अभिनेता स्टेजवर येताच दिपके भावुक, म्हणाले असं वाटतंय मी स्वप्न...
प्रेमानेच त्याला घरी पाठवायचं, विशाल ददलानीचा सीजेपी आंदोलनाला पाठिंबा
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनात फडणवीसांचा विषय निघाला अन् माईक बंद पडला; दिपकेंनी मिश्किल अंदाजात टोला लगावला , म्हणाले...
पुदिन्याच्या एका काडीपासून घरच्या कुंडीत उगवा भरपूर पुदिना, जाणून घ्या
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....