
मी केवळ नामधारी राज्य मंत्री होतो- शंभूराज देसाई
अन किती अधिकार होते हे सुद्धा या निमिताने सामान्य शिवसैनिकांना व आमदारांना वाटायचं राज्यमंत्र्याकडे गेलं की लगेच काम होईल. मात्र राज्यमंत्री केवळ आमदारांची आलेली कामे मंजूर करून कॅबिनेटमंत्री मंडळाकडे पाठवायची एवढच काम राज्यमंत्री करत होतो.
गुहावटी – बंडखोर आमदार शंभूराज देसाई (sanbhuraj desai) व्हिडीओ द्वारे आपले मनोगत व्यक्त केले आहे. सद्यस्थितीला राज्यमंत्री म्हणून महाविकास आघाडीत आहेत. राज्यमंत्री म्हणून पाच खाती आमच्याकडे आहेत. मात्र राज्यमंत्र्याला( Minister of State )किती अधिकार आहेत. अन किती अधिकार होते हे सुद्धा या निमिताने सामान्य शिवसैनिकांना( shivsena)व आमदारांना वाटायचं राज्यमंत्र्याकडे गेलं की लगेच काम होईल. मात्र राज्यमंत्री केवळ आमदारांची आलेली कामे मंजूर करून कॅबिनेटमंत्री मंडळाकडे पाठवायची एवढच काम राज्यमंत्री करत होतो. एवढच एक नामधारी मंत्री म्हणून काम करावी लागत होते.
Published on: Jun 27, 2022 6:03 PM
Related Video
IPL 2026: प्लेऑफमधील जागा पक्की करूनही रियान पराग नाराज, म्हणाला..
जिओचा जबरदस्त रिचार्ज प्लॅन, फक्त 198 रुपयांत रोज तब्बल 2 जीबी डेटा
इराणशी करार अंतिम टप्प्यात, मात्र थोडी घासाघीस सुरु - डोनाल्ड ट्रम्प
पहिल्याच नजरेत प्रेमात पडाल... रंगीबेरंगी पर्वताचे Photo व्हायरल
राजस्थानच्या विजयासह प्लेऑफचे 4 संघ फिक्स, पहिला सामना कधी?
तिकीटासाठी नाही; पण दिल्लीला जातोय! गिरीश महाजनांचा अप्रत्यक्ष टोला नक
पुस्तक वाचलं तरी आहे का?, फक्त कव्हर बघून बोलतात; दानवेंचा संजय.....
3 देशांचा प्रवास टाळा; इबोलामुळे केंद्र सरकार अलर्ट मोडवर, कोणते.....
महायुतीत जागावाटपावर खलबतं! गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य काय?
माझा अर्जच भरू दिला नाही! विजय पाटकर संतप्त; चित्रपट निवडणुकीचा नेमका